Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ५५.

श्री धनेश्वर प्रा।
१६५६ फाल्गुन शुध्द ५.
तालीक

'' महजरनामा शके १६५६ आनंद नाम संवछरे फालगुण शुध्द पंचमी इंदुवासरे सु॥ खमस सलासीन मया अलफ बतारीख छ २ माहे रमजान हजीर गोत ता। कानदखोरे बित॥

नारायणजी जुंजारराव देशमुख  भानजी तुकोजी देसपांडे
ता। मा।र ता। मा।र
जिवाजी नाईक मरळ हा। देशमुख
मौजे दापोडे ता। मा।र
रखमाजी बिन होनाजी धरफळे
सरखोत.
साबाजी मरळ देशमुख मौजे
 कानद.

मोकदम.

खंडोजी बिन रूपाजी गायकवंडा व
जावजी बिन होनाजी दाहीगावे
मोकदम मौजे खांबवडी.
सावजी व नावजी दारवटकर
मोकदम मौजे राजणे निमे व तुकोजी
बाधा निमे पाटील.
होनाजी बिन रखमाजी व रायाजी
बिन सखोजी धरफळा मोकदम मौजे
वांजळे.
गोंदजी व मल्हारजी दारवटकर
 मोकदम मौजे कोंडगाव.
विठोजी बिन आबाजी व राघोजी
बिन मालजी राऊत मोकदम मौजे
अंत्रौली.

साबाजी पायगुडा व पुतळाजी
तोडकरी मोकदम मौजे खांबगाव.
कृष्णाजी बिन बावाजी व मल्हारजी
बिन खंडोजी सेडकर मोकदम मौ॥
दापोडे.
एसजी बिन बाबाजी व सिवजी
बिन कृष्णाजी चौरंघा मोकदम मौजे
कोळवडी.
भीवजी बिन बाळोजी व गोंदजी
बिन सूर्याजी रेणुसा मोकदम मौजे पाबे.
एसजी बिन रायाजी लिम्हाण
मोकदम मौजे विंझार.
गोंदजी बिन कान्होजी आधावडा
मोकदम मौजे लासीरगांव
खंडोजी बिन वाकोजी पिलाणा
मोकदम मौजे कातवडी
बिजोजी बिन चांदणी व कृष्णाजी
बिन एसजी धिंउला मोकदम मौजे
गींवर.
सूर्याजी बिन कान्होजी व दादजी
बिन एसजी सिलमकर मोकदम मौजे
विहीर.
चांदणी बिन बापूजी मरळ मोकदम
मौजे चापेठे.
धोंडजी बिन बावाजी डांग्या
मोकदम मौजे बाह्मणेघेर.
सताजी बिन राजजी कारळा व 
सुभानजी बिन चापाजी सिंदा पाटील
मौजे खरीवे.
बाकाजी बिन सताज दुळा मोकदम
मौजे कोळंबी
धारोजी बिन धावजी दुळा मोकदम
मौजे पासळी.
सोनजी बिन हरजी भुरुक मोकदम
मौजे सेनवडी
रामजी बिन एसजी ठोंसर मोकदम
मौजे कोंढवळे खुर्द.
लखमोजी बिन गोंदजी व एसजी
बिन सोनजी कोढीतकर मौ॥ हीरपोडी
भावजी बिन रूपाजी गोर्‍हे मोकदम

मौजे निवी
मावजी व सुभानजी करंजकर मोकदम मौजे कोढवली.
चांदजी बिन दादजी पवार मोकदम
दोन तक्षीमा व शंकराजी बिन संभाजी
वाघोजी बिन नाईकजी धिंडक निमे
मोकदम मोजे धानेब.
गायखा पाटील तिसरी तक्षीम मौजे
वेळे बु॥.
कावजी बिन गोंदजी सणस
मोकदम मौजे खोडप
 सूर्याजी बिन रामाजी माहादूणकर निमे
पाटील मौजे माळवली


चौगुले.

चापाजी बिन लखमोजी डेफला
चौगुला मोजे दापोडे.
सोनजी बिन बाळोजी वेणुपुरा
चौगुला मौजे पाबे.
रामजी कारीम व सयाजी रसाटा
चोगुला मौजे विंझार.
माहादजी कान्हेरकर चौगुला मौजे
कोलवडी.
रामजी बिन धारोजी जाधव चौगुला
मौजे माळवली.

दादजी बिन तान्हाजी कानगुडा
चौगुला मौजे वाजळे.

कृष्णाजी ताखती चौगुला मौजे
धानेब.
रामजी बिन हसाजी भावकुला
चौगुला मौजे
एमाजी जोगडा चौगुला मौजे निवी. सुभानजी बेर्‍हेकर चौगुला मौजे
बाह्मणेघेर.

बाजे वतनदार.

बाळलिंग सतलिंग मठपति ता।
मा।र
मल्हारजी बिन गणेसेट सोनार
सेट्या ता। मा।र
तुकोजी बिन बापूजी बाधा
पाणसारा ता। मा।र
रूपाजी बिन गोंदजी सुतार.
बाळ साळवी बिन राम साळवी
कुंभार मेहतर्‍या ता। मा।र
दाद माळी गोम माळी मेहतर्‍या
 मौजे विंझार
धोंडजी किरवा तेली मेहतर्‍या पेठ
मौजे विंझार.
मोरोजी व कान्होजी नगीना तेली
मेहतर्‍या    मौजे वेळ बु॥
एसा बिन माला व लखा बिन कान
वरटे परीट मेहतर्‍या ता। मा।र
रायाजी परीट माळवली व विंझार.

चांभार.

जाना चांभार मौजे कानद.                  सोना चांभार सौजे धानेब.

                           देक नाक ठाणगा
                             
ता। मा॥

महार तर्फ मजकूर.

राधा माहार मौजे कानद धाका माहार                 विठा माहार मौजे अत्रौळी
मौजे वेळ बु॥ मोरा माहार मौजे वेळ                  सानका माहार मौजे धानेब
बु॥ मोरा माहार मौजे दापोडे बलनाक                एसा माहार मौजे खांबगाव
बिन कमनाक माहार मौजे माळवली व              कोंडा माहार मौजे कौळवडी
विंझार सदव माहार मौजे वेळ खुर्द

संभा बिन नरसा मांग
ता। मा।र

सदरहू गोताच्या विद्यमानें गोतमहजर करून दिल्हा ऐसा जे :- बे॥ बावाजी बिन जावजी सेडकर पाटील चौथी तक्षीम मौजे माळवली ता। मजकूर सबब जे मौजे मजकूरची मोकदमी कदीम बे॥ कान्होजी बिन रामजी सेडकर याची होती, त्यास मावळें प्रांतें ताम्राची धामधूम जाली. तेणेकरून मुलूक वैरान जाला. तेव्हां कान्होजी मजकूर याचे वउील परागंदा जाले. त्याचे ठिकाण कोठें नाहीं. आणि राजक्रांत निवारल्या उपरि ता। मा।ची लावणी करावी असे जाले. ते वेळेस कान्होजी मजकूर याचे कोण्ही गांवावरी आले नाहीं; अथवा कोण्हास ही आढळले नाहीं. याजकरितां बाबाजी बिन बाजी माहादुणेकर यांस, गावीची वसाहत जाली पाहिजे व लावणीहि जाली पाहिजे, याजकरितां कीर्दीची पाटिलकी करून दिल्ही. गावीची वसाहत महादुणेकर यांणी केली. याजवरी कान्होजी सेडकर गावावरी नांदोवयासी आला. इ.इ.इ.''