लेखांक ६९.

श्री.

'' - यादी मु॥ पाबे खर्च देशमुखाची मनसुफी

लेखांक ७०.

श्री.

तालिक

'' आज्ञापत्र राजश्री पंत सचिव ता। महादजी बीन बालोजी रेणुसा मोकदम मौजे पाबे ता। कानदखोरे सुहूर सन इसने सलासीन मया अलफ. तुजला घर ह्मैस पाळक करून देऊन तुजपासून सेरणी रुपये ५० पन्नास हुजूर घेतले. त्याच्या दोन तक्षिमा देशमुखास दिल्हे नाहींत ह्मणोन हुजूर वर्तमान विदित जाले. या उपरी देखत आज्ञापत्र सदरहू दोन तक्षिमाचा ऐवज रुपये १०० एकसे नारायणजी जुंझारराऊ देशमुख याजकडे वसूल देणें. उजूर न करणें. छ २४ साबान.''