Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३७९
श्री
यादी होळकरा बा। ऐवजाच्या वराता गाईकवाड यांजपासून घेतल्या. सु।। खमस सितैन
५५००० अंताजी नागेश का।दार पा। ढवळके. सदरहु वरातेचे वसुलास भिकाजीपंत पैलाडू आहेत.
२५००० गोविंदराव गाईकवाड पे।। सिभेर नजीक बडोदें सदरहु ऐवजाचे वसुलास गोविंद......व मनोहर किंकर यांस.
१०००० चिंतो त्रिंबक का।दार प्रा...सराई...वसुलास माणूस दि।।डू ठेविलें असे.
५००० चिमाबाई गाईकवाड प्रा।. कोरेळ, सदरहु वरात वसुलात मनोहर नाईक किंकर.
५००० केदारजी गाईकवाड का।दार प्रां अंतापूर. सदरहू वरात मा।रीनल्हेचच हवाली रा। कृष्णाजी नाईकांनी केली.
-----------
१०००००
सदरहु वराता रा। कृष्णाजी नाईक....याणीं हवालीं जिकडील तिकडे केल्या आहेत.