[२७४] ॥ श्री ॥ १० जानेवारी १७६१.
राजश्री पांडुरंग बाबुराव स्वामी गोसावीः
विनंति उपरि. राजश्री कृष्णाजी अनंत याचे वरातेचा ऐवज तुह्माजवळ आहे, त्यापैकीं त्याजकडील स्वार आले आहेत, त्यास खर्चास...... भवानसिंग रुपये १० दहा देणें. मिती पौष शुद्ध ४ सन १८१७. हे विनंति.