[ १६७ ] श्रीरामचंद्र. १२ सप्टेंबर १७४२.
राजश्री अमृतराऊ पडवळ नामजाद व कारकून किल्ले गगनगड गोसावी यांसीः -
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री भगवतराव रामचंद्र अमात्य हुकुमतपन्हा आशिर्वाद व नमस्कार सु।। सलास आर्बैन मया अलफ राजश्री कानो काशी हे कारखानिसीकडेस किलेमारीं लिहिणार होते त्यास कामाचे मर्दाने देखोन किल्ल्यांचे कारखानिसीचा फडनिसीचा धदा घेत जाणे यास वेतन पेशजीचे फडणीसाप्रों करार केले असे इ ।। सनद पैवस्ता वजावाटाऊ करून उरलें वेतन शिरस्त्याप्रों। देत जाणे छ १० साबान बहुत काय लिहिणें.
° ˜ लेखनावधि
श्रीसीतारामच- मुद्रा.
रण रामचद्र
नीळकठ शरण।
पै वस्ती छ १२ साबान.