Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. १२ बुधवार शके १७१५
.
विनंति विज्ञापना. सिकंदर ज्याहा साहेब यांचे पादी संबंघाने यांनी पत्रे पाठविण्याची योजना केली--
१२ पुणियास----------------------------
१ सरकारीत.
१ दौलतराव सिंदे. १ नाना.
१ आबा चिटणीस, १ हरिपंततात्या,
१ कल्याणराव कवडे, १ आपा बळवंत.
१ अंबाबाई कल्याणराव यांची.
स्त्री व बायाबाई कन्या ये॥ २
१ गोविंदराव भगवंत.
१ बाबाराव गोविंद.
१ रघतम हैबतराव
---------------------
१२
३ नागपुरास---------------------------------
१ रघोजी भोंसले सेनासाहेब सुभा.
१ भवानी काळो.
१ आनंदराव नरसिंव्ह,
----
३
६ इंग्रजांस...............
१ मिस्तर ज्यानर जनरल कलकत्तेकर,
३ पहिले वकील येथे होते त्यांस,
१ मिस्तर हालन,
१ मिस्तर ज्यानसेन.
१ मिस्तर किनवी दिलावरजंग.
----
३
१ चैनापटणचे गौरनरास.
----
५
१ महमद अली वालाज्याहा बाहादुर यस ,
४ टिपुकडे -------------------
१ टिपु सुलतान '
२ त्यांचे पुत्र दोघे चेनापटण येथे त्यांस.
१ गुलामअली.
१ रजाली,
------
४
याप्रा। पत्रे तयार करविली. पो कांहीं रखाना जाली व होणार. याशिवाय करनुळकर आदिकरुन सर्वांस षादीस येण्याची पत्रे सिद्ध करविली आहेत. ।। छ, १० पाबीन हे विज्ञापना.