श्री.
चैत्र वद्य ९ शके १७१६,
ता. २४ एप्रीले १७९४ ईसवीं.
विनंती विज्ञापना. दौलाचे बोलण्यांत आलें कीं वाळकु येथील जमीनदरा रुकमारडी व रमाडी याजपासी शंकरराव भोंग यांनी नगदी ऐवज व चीजबस्त ठेविली याचा पत्ता लागल्यावरून उभयतां जमीनदारास हुस्तगत करून पाटव विशई भारामल तेजवंत यास येथुन लिा. फौजे सद्धां वाळकुदे प्रांती भारामल आल्याची बातमी ऐकून जमीदार फरारी जाले, तेजवंतानी दोन हजार जभियत ज्याबज्या त्याच शोधास रवाना केली. जमीदाराचा शोध देवगड' चांदे येथे आहेत हा समजल्यावरून । भल यांनी चांद्यात रायले पुरपौत्तम यस दाहा स्वार व च्यार हरको 'गमें देऊन रवाना केले. हे चांद्यात जाऊन तेथील देवीचे नजीक डेर, .... हाता तेथे जाऊन रुकमारडी व दमारडी जमानदार कबील्यासुद्धा पाहुन तेथील अधिकारी नाना फौजदार व गंडोपंत व यादसकदेव याचे जिभे जमीनदार लाबेले त्यांनी उत्तर केले की • जमीनदार आसांपाशी आहेत सेनासाहेब सुभा याजकडे सांडणीस्वारासमागमे पत्र रखना करिता. तेथील आज्ञा येईल तशी वर्तणुक करूं, य, और बोलुन रायेल पुरुषोत्तम यांस यांनी आपल स्वार बराबर देऊन पाचकोस व पार करून दिल्ही, पुरुषोत्तम फिरोन तेजवंताकडे आला. त्यांनी येथे पाठविले. त्याचे जबानी वर्तमान ऐकावे ह्मणोन त्यास बोलाऊन रुवंरु त्याने भार सांगितला, दौला बळिले * वाळकुड्याचे जमीनदार शंकरराव याजपासीं खजाना होता तो घेऊन चांद्यांत राहिले. बजीनस तेथील अधिका-याचे जिमे केले. ये विषई सेनासाहव सुभा यांस आपलें पत्र द्यावे व श्रीमंतांकडूनही त्यास पत्र जावें. इकडील माहसबेदार असामींस त्यांनी आश्रा देऊन देवावें । त्यास लाजम नाही ' या प्रा दौलाचे बोलण्यात आले. राणछ २३ रमजान हे विज्ञापना.