श्री.
फाल्गुन शु. ६ शुक्रवार शके १७१५ ता. ७ मार्च १७९४.
ता छ. २६ माहे रजब ते छ, ४ सावान पावेतों मामुली अखबार. या अखबारांत विशेष महत्त्वाचा मजकुर नाहीं मागे आलेल्या शादीचा थोडासा उल्लेख आहे. सं.
छ १० साबानीं डांकेवर.