Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५३६ ]
श्रीवरदमूर्तिर्जयति.
याद कलमें :- राजश्री चिंतामण दिक्षीत यास बापूजी माहादेव, व पुरुषोत्तम माहादेव, व देवराव माहादेव, सरकारांत ऐवज द्यावा. त्यांपैकी पांचालक्षास आह्मांस हमी सरकारांत दिल्हे आहे. त्यास दिक्षिताकडील कलमें :-
खतें करून घ्यावी. सदरहू ऐवजास गाहाण नासिक
------ रुपये। ची घरें व मौजे चांदोरी दरो-
५००००० बस्त गांव आह्मांजवळ गहाण
किता सरकारांत श्रीमंत राजश्री ठेविला असे. कराराप्रा। आमचा
रघुनाथरावदादासाहेब यांस ऐवज ऐवज मुदतीस द्यावा न दिला
द्यावा लागतो. याचें खत सरका- तरी घरें व गांव आह्मी आपले
रांतून मुदत होईल त्याचे अगो- जिमेस करून घेऊं. कलम
घर एक महिना पैका द्यावा. १
न दिल्हा तरी, व्याज दुवोत्रा करार.
प्रों। द्यावे. सदरहू ऐवजास मनौति, यासिवाय सोनें, रुपें, जवा-
दरसदे रुपये अडीच प्रा। द्यावी. हिर मिळोन दोन लक्षांचा ऐवज
गाहाण झासी व येथें द्यावा.
१६४ १०३ कलम. १
दुसरें खत पुरुषोत्तम माहादेव करार.
व देवराव महादेव यांजकडे जफतीच्या सोडचिठ्या सदरहू
धोंडाजीनाईक नवाळे यांचे कर्ज गहाण दोलक्षाचे आमचे खताम
रुपये एक लक्ष चवसष्ट हजार आलिया तुमचे हवाली करूं.
एकसे तीन रुपये. याचें खत कलम. १
आमचे नावें करून द्यावें. सर- करार.
कारच्या हवाली या घ॥ रुपयाचा वाइदियाप्रा। ऐवज आह्मांस
झाडा जालियावर या रुपयाचा न पावलिया सरकारांत अर्ज
झाडा करावा. व्याजसुधां ऐवज करून दुसरा वकील पाठऊं.
घ्यावा. मागें जालें व्याज खतांत कलम. १
लेहून घ्यावें. पुढें व्याज दरसदे करार.
रु॥ एक प्रों। करार लेहून द्यावे. आह्मास पुर्वेल तेथें ऐवज दिल्लीस
ॅ ------------ अगर देशीं औरंगाबादेस
६६४१०३ द्यावा. कलम. १
सदरहू सा लक्ष चवसष्ट हजार करार.
एकसे तीन रुपये यांचीं खतें दोन या कामास माणें व कारकून
करून घ्यावीं. -------------कलम. १ तुह्मांजवळ राहतील. निर्गम होये
करार. तोंपरयंत खर्चास द्यावें. कलम १.
करार.
सदरहू कलमें सात बापूजी महादेव, दामोधर माहादेव, व पुरुषोत्तम माहादेव, व देवराव माहादेव, सदरहूप्रमाणें मान्य असेत. याप्रा। निभाऊन देऊं. छ रा॥खर.