[ ४८२ ]
श्री
पौ। छ ८ रा।खर
श्रियासह चिरंजीव राजश्री दादा यांप्रति
बापूजी माहादेव अनेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। छ ५ माहे रा।खर मु॥ इंद्रप्रस्थ जाणून स्वकुशल लिहिणें. विशेष. पेशजी तुह्मांस अजुरदार जोडियासमागमें पत्रें रा॥ केली, त्याजवरून सविस्तर कळलें असेल. सांप्रत वर्तमान ऐकिणेंत आलें जे, रा॥ उभयथा सरदार मावठाणाचे मुकामीहून कूच करून. बुंदी * + + + + +