[ ४६० ]
श्रीदेवीप्रसन्न.
भुजंगराव पाटील
असैबरायें अर्ज खातरीसी आणून फत्तेशखानचे हवालदारासी ताकीत केले जे, फत्तेशखाना बाहेर काहाणें; तमाम खासाचे डेरा व विछावणें तमाम नजरेनें पाहाणे. मग हवालदारांनी फत्तेशखाना जिनस काहाडून दिल्हे.
बितपशील.
१५०००० माखमाली डेरे सुमार. १२०००० शंतरजी सुमार.
खांब गजरी २००० लोड सुमार
१४०००० खांब गजरी वासी १०००० बलिस्त सुमार
लांबी अललखांबी मख़माली जरीबुट्टीदा
६०००० तिवसी रेशीम सुमार
१५००० लोड सुशीचा सुमार
१६०००० अतलस सुटेदार
७०००० ---------------
१०००० पिकदानी सोनेची
५००० रुपेची पिकदानी
२५००० रंगचौकी सुमार