[ ३५६ ]
श्री शके १६७७ फाल्गुन शुद्ध ६.
याददास्त मु॥ सरावां राजश्री बाबूराव गोपाळ यांजली येणेंप्रा।. सु॥ सित खमसैन मया अलफ, छ ५ जमादिलाखर.
१ मीरीमलवाला हत्ती.
१००० पालखी दरसाल रुपये.
२००० जालीस रुपये.
१००० चौकडां.
येणेंप्रा। घेणें.