[ १५९ ]
श्री. शके १६६४ पौष शु॥. ६.
राजश्री पिलाजी जाधवराऊः--
दस्तक, बो। षेमचंद व लालसन वगैरे कहार मुलाजम विजेराम पुरोहित हरिद्वार व सरकार रा। कबन लिहून दिधलें ऐसें जेः-- कावरे गंगाजलकी ४ च्यार हमारेसात परोहित मजकूरनें भेजिथी. सोवाके अजुरा, कावर पिछे रुपये १६, एकून रुपये ६४ चौसट, वा पुरोहितको दक्षणा रुपये २५ पंचवीस, एकून रुपये ८९ नव्यासी दीये. सोहम भरपाये. मिति पुस सुद ६ सवत् १७९९. मु॥ सालवई.
लिंशे रुपे भरपाई.