[ ११८ ]
श्री. शके १६५९ माघ शु॥ १.
राजश्री गंगाजी ना। अणजूरकर गो यांसी :-
स्नो। चिमणाजी बल्लाळ आशीर्वाद. सु॥ समान सलासीन मया अलफ. तुह्मी विनंतिपत्र पाठविलें, त्यांत मुख्याथ हाच कीं :--
फिरंगियांचे आरमार गोव्या- ठाणें, वसई, वगैरे प्रांतें जमाव
हून आलें आहे. ठाण्याची मज- फार जाहाला. सरकारचा पैका-
बुती तिळतुल्य नाही. रा खं- ह मुबलग खर्च होता. फिरंगि
डोजी माणकर अजुर्दा आहेत. यांची ठिकाणें मजबूत आहेत.
ते म + + सु + सुलतान ढव्या नी + + नीं
+ + ही आपण रा। रामा येत नाही. याकरितां जागा जा-
जी महादेव यांस धारावीस जाऊन गा फिरंग्यांचे कोठीचे उरावर
वर्तमान सांगितले. त्यांणीं धा- गड्या बांधाव्या. फिरंगी कांहीं
रावीची बेहबुदी करून ठाण्यास पैकेकरी नव्हे. गल्या दाण्यावीण
आले. येथीलहि मजबुती कर- सहजच आयास येईल. आप-
णें ते करतात. खंडोजी मा- ल्यास शिबंदी कम पडे ह्मणोन
णकरास कष्टी करावयाचें नव्हतें. लिहिलें तें कळलें. ऐशास, तु-
ह्मणोन लिहिलें तें कळलें. रामा ह्मी विचार लिहिला खराच आहे.
जी महादेव यांणीं धारावी व राजश्री वासुदेव जोशी यांस लिहि
ठाणे येथील मजबुदी केली, उत्त- लें आहे. याउपरि गड्या बांधा
म आहे. रा। खंडोजी माणकर १ वयाचा प्रारंभ केला जाईल.
यास समाधानपत्र पाठविलें असें.
तें ही चुकणार नाहीं. १ मुलकामध्यें जागा जागा सर-
आपलें वतन चालवावें, स- कारकमावीसदार आहे. तेथें से
ध्यां वतनाचें उत्पन्न होईल तें वकाचा एक एक माणूस असिल्या-
साहेब कामास लावूं , ह्मणोन लि- नीं दोही जागा दाखल आहे,
हिलें तें कळलें. ऐशास, सर्व ह्मणून लिहिलें तें कळलें. ऐशास,
प्रकारचें तुमचें अगत्य. तुह्मीं आह्मीं तिकडे आलियावर कर्तव्य
पदरचे आहां. इकडील आमचा तें केलें जाईल.
गुंता वारला ह्मणजे तिकडे येऊं. १
येविशी आज्ञा कर्तव्य तें करूं.
उर्जित केलें जाईल.
आपलें + तुह्मीं +
तुह्मीं + +
१
तुह्मीं शंकराजी केशव + + सु चौकशी बरी करून खबरदार रहाणें. फिरंगी हावभरी जाहाला आहे. एक बेळ थोबाडून ठासून राखणें. जाणिजे. छ. २९ रमजान. आज्ञाप्रमाण.
लेखन
सीमा.