लेखांक ७४. १७१४ पौष शुद्ध १३.
याद मौजे इेंगलगी वगैरे देहात पा अफजलपूर सरकार आंकलकोट तालुका पागा एथें सुरापूरकराची फौज छ ९ राखर सन १२०७ हिजरीस येऊन लुटून नेले सांप्रत मौजे मजकूरचा पाटील जखमी आहे तो बरा जाल्यानंतर जिनसाचे तपसीलाची याद मौजे मजकूरची येईल प्रस्तुत दुसरे गांव लुटून नेले आहेत त्याची याद एणे प्रो
१ जिनस मौजे आंकलग एथील सुरापुरास गेली | |
१ मोकदमाचे घरीहून | रयतीचे घरचा सरंजाम |
३ घोडी रास | ६ बैल रास |
२ ह्मैसी दोन | २ ह्मैसी रास |
४ बैल रास | ४ गाई |
४ गाई रास | २ गुळीबंद गेल्यातील नग तोळे |
१०० नख्त रुपये | १६ लिंग रुप्याचे तोळे |
११ भांडी लाहान मोठी | २ तांबे पितळी |
.॥. गला बाजरी दोहा मन | २ ताटे |
३०० नग सोन्यारुप्याचे | ----- |
२ |
|
१ जिनस मौजे कटूर पा मजकूर नारायणपूरवाले तालुका सुरापूर याणी येऊन स्वारी करून लुटून नेले आहे | |
१६ बैल रास | ७ गाई |
१०० बक-या | ७ ह्मैसी |
४ लोखंड वगैरे पांसा | १ बटलोई |
४ घोरणी वगैरे | १ लोटा |
४ घोंगड्या | १ थाळी |
१ जोरी बीज च्यार पायली | १ खुर्जी |
.॥२ टके मुरादी |