लेखांक २३८ १५६९ मार्गशीर्ष वद्य ६
मिर्जा राजा
फारसी मजकूर
अज माहाल खालिसा शरीफ ता। सेखदारानि व कारकुनानि व देसमुखानि व देसपांडियानि पा। पुणे सु॥ सामान सितैन अलफ सन हजार १०७७ दरीविला राजश्री माहादाजी गोसावी इ. इ. इ. हाली वा। मा।र पातशाही खालिसा जाले आहे इ. इ. इ.
तेरीख १९ माहे जमादिलाखर