लेखांक २३६ १५६६
अजरख्तखाने मसरुल हजरती राजश्री यशवंतराऊ राजे शंकर साहेब दामदौलतहू बजानेब कारकुनानि पा। पुणे इ. इ. इ. बो। गणेशभट बिन मल्हार भट इ. इ. इ. सु॥ खमस अर्बैन अलफ मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर नीम इ. इ. इ.