लेखांक २३४ १५५८ माघ वद्य ११
फारसी मजकूर
अज दिवाण मामले दौलतमंगल ताहां मोकदमानि व रयानि मौजे मायवडी तर्फ करेपटार कर्यात जेजूरी मामले मजकूर सु॥ सीत सलासीन अलफ गणोवा गोसावी सेकीन मोरेस्वर इ. इ. इ.
तेरीख २४
माहे रमजान