लेखांक २३३ १५५८ वैशाख शुध्द ६
फारसी मजकूर
अज दिवाण मामले दौलतमंगल ताहा हुदेदारानि व मोकदमानि रैयानि मौजे मोरगाउ तर्फ करेपठार का। जेजुरी मामले मजकूर बिदानंद के सु॥ सीत सलासीन व अलफ दरीविला गणेशभट बिन मल्हारी भट भगत मोरया इ. इ. इ. जमीन चावर .॥. इ. इ. इ. मोर्तब सूद
तेरीख ४
माहे जिल्हेज