लेखांक २२५ १५३५ वैशाख वद्य ६
फारसी मजकूर
अज दिवाण पा। पुणे ताहां मोकदमानि + + + + + + + सु॥ खमस अलफ खुर्द खत रा। मोकदम छ २९ माहे सफर सन सलास असर अलफ पैवस्तगी छ १९ माहे रबिलावल सादीर जाले जे मल्हारभट बिन कृस्णभट भगत मोरया दर मोकाम मोरेस्वर + + + मौजे मजकुरी + + + इनाम चावर नीम .॥. + + सालाबाद भोगवटा असे हाली कारकीर्दीचे खुर्द खत घेवे तरी पुंडा करिता मागील भोगवटा गेले हाली कारकीर्दीस तीर्थयात्रेस गेले होतो याकारणे आपणापासी खुर्द खत नाही इ. इ. इ. दुंबाला कीजे
तेरीख १९
माहे रबिलावल
सन सलास असर अलफ