लेखांक १७४ श्रीशंकर
नकल
हक व ळाजिमे कारकीर्दी निजामशाई व काजी शरा शरीफ व हाकीम व धर्माधकारणी का। पैठण दि॥ पा। वाई नीब बकाजी अजम-काजी कमाल सु॥सन इसने अलफ हिजरी माहारानी कासे किरतकेर नाईक वगैरे का। पैठण देह प्रमाणे खातरती तपसील शके १५३८ राक्षस नाम सवछरे शकर नाईक पाडेवार → पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
सदरहू खरे धर्मादा आसे जे वाचील त्याने धर्मता वाचावे पदरीचे जोडील त्यास गाळ आसे हे लिहिले सही