लेखांक ४३ श्री १६४४ श्रावण वद्य ९
श्री शके १६४४ सुभकृत नाम संवछरे स्त्रावणवदि नवमी गुरुवार ते दिवशीं झालेल्या सुपे एथील एका महजरावर खालील शिक्के आहेत :-
होनाजी अनंत न्यायाधीश यांचा शिक्का
शाहूछत्रपती देशमुख प्रा। वाई यांचा शिक्का
देशमुख सरकार दौलताबाद यांचा शिक्का
ही सनद सुप्याच्या देशपांड्याजवळ आहे