लेखांक २३ १६०९
तुमार बरदास्ती बजोर ताजदी देहाय प॥ सुपे स॥ जुनर माहाल पायबाकी खालिशे शरीफे सु॥ सन हजार १०९७ कारणे रफायतपनाह हणमंतराऊ ठाणेदार त॥ बारामती प॥ मजकूर याने बजोर ताजदीने धरून नेऊन पैके घेतले बमारुफाती म॥ इ॥
रु॥
१२७३
(नांगर)
मो। बारा सें त्रिहत्यार रुपये रास
देह बदेह
३४२ क॥ सुपे ४४३ सोनवडी
४८८ कार्हाटी
--------
८२०
४४३
द॥ देसपांडे प॥ सुपे