लेखांक ४८.
१७०१ पौष वद्य ११ श्री. १ फेब्रुआरी १७८०.
नवाबसाहेब यांचे मर्जीनुरूप सरकारचा तहनामा व आहादशर्तेचे सिक्यासहित पत्र स्वामींचें व मध्यस्थाचीं निभावणीचीं पत्रें सौगंधशफतेनिसीं सत्त्वर रवाना जालीं पाहिजेत.