लेखांक ७७.
श्री.
'' वंशावली राजश्री देशमुख जुंझारराव ता। कानदखोरे मूळ पुरुष राघनाईक त्याचे पुत्र ३
वडिल परसोजी नाईक. दुसरा तुला नाईक. त्याची
त्याचा लेक बावाजी जुं- वंशावली कानदकर.
झारराव. त्याचा लेक का- तिसरा मुकलोजी त्याचे
न्होजी जुंझारराव. त्याचा संतान बुडत बुडत आले. हा-
लेक मागती बावाजी जुंझा- ली कोणी नाहीं.''
रराव. त्याचा लेक मागती
कान्होजी जुंझारराव. त्याचा
नारायणजी जुंझारराव.
त्याचा लेक बावाजी जुंझारराव
लेखांक ७८.
श्री.
फारसी मजकूर
'' मकसूदनामा कान्होजी जुंझारराऊ आदिकारी तपे कानदखोरे मामले राईर मकसूद किले तोरणा वसऊ नव्हता. दुसमानाच्या लोकीं मुलाहिजा केला जे हसम व जकीरा वाढउनु किले मजा। काबीज करावे. हे खबर बादे कमीने आइकौनु साहेबाची नफराई केली. किले मजा। काबीज करुनु निगा वर्जोरीसी केलि. मकसूदु
हसम नफर १०० यासि पेसजी दाभोळेची मसलत
+ + २ माहा १५ रोज फते इन मलिका बराबरी
इ॥ छ १५ माहे रबिलाखर मसादती झगडा केला ++
ता। माहे जमादिलाखरु यासि ही हुजुरु मर्हामती केली.
तैनाती व बैगारी ना। १०० पालक व छत्री व दिवटी
यासि अढैच सेरी बंदे यासि तैनाती मौजे दापोडे
कमीने कर्ज करुनु दिल्हे ता। मा। मर्हामती
(पुढें गहाळ.)