लेखांक ३४०
शक १६००
राजश्री अनाजी दतो ता। मा। देशमुख व देशकुळकर्णी व मोकदम पाटेल व रयानि ता। रोहिडखोरे सुभा मावळ सु॥ तिसा सबैन अलफ बादे कौलनामा तुह्मी हुजूर मो। लाखेवाडीस एउनु अ + + + की मुलुक वतनी साहेबाचा आ + त्यासि एक तह करून रयतचा दिलासा जमीनीस धारा देउनु कौल मरहमत केलि + + + + + उमेदवार होउनु सुख असौनु + + + कितेक वजा इलतिमास केली त्यावरून मनास आणूनु जमिनीस तह ऐसा दिल्हा असे सन समान पासून बटाई अर्धल + + + आहे त्यास साल गुदस्ता सन समानामधे विघावणी जमीन मोजून निमताना बर रकम तह करविला परत जमिनीची पो + + + एका साला जे जागा पाहाणी पुरवल्या ते जागा निमतान उतरले व एक जागा अवल जमीन असोन कस्टहीन जाहाले त्यास + + तर आले ऐसा एक तह रयतीची समजावीस होउनु आली नाही याकरिता तुमी धार्याविसी अर्ज केला की एक तह मुशकस करुनु + + + दिला पाहिजे ह्मणउनु त्यावरून तुमच + + ते एक तह केला आहे की साल मजकुरी तरी + + + होउनु आले एक महिना अखेर उरला + + + पेस्तर सन सबैना कारणे तह धारियाचा + + + + बैसउनु आकार करावा ऐसा तह केला अखेर कामास एक ब्राह्मण अगर परभु कारकून ठेवावा तर तो गैरआरामीब आणि त्याण काय करावे जमीनीचे पोट फोडी गावी पीक काय पिकले व काय धारा घ्यावा हे त्या गरिबास + + + + + या बदल तुमचे महालीचे मख्तीदार तुह्मी + + + टाकिला आहे तरी तुह्मी आजीपासून + + + आपले माहालीचा आकार करणे या बदल खासा देसमुख व देशकुलकर्णी व मोकदम व मोख्तसर + + + ४ च्यार रयता ऐस्या मेळउन एक विचाराने गावाचा गाव फिरोन ऐसे करणे की अमका गाव त्यासि रकम अमकी त्याची जमीम + अमकी त्यासि अवल दुम सीमच्या + + + ऐसी जाती निवडून त्यास पिकाचा अजमास करौनु कस्त केलियाने काय पिकल ते चौकस करुनु ते रकम त्या सेताचा सिरी बैसउनु त्यास + + न हि साक्षे पाहून आकार करणे ऐसे की एक ठिकाण मलिकअबरी रकम अमकी जाहाली त्यासि अवल दुम सीम च्याहरम त्या मध्ये खरीफ एक पीक अमकी रबी दुपीक अमकी ऐसी जात निवडून त्यामध्ये अमके बिघे अमका गला ऐसा पिकाचा आकार करून ठिकणचे ठिकाणात सात पाच कुळे असिली तरी + + असोत त्या सेता बरहुकुम गावखडणी + + + सारा तपा आकार करण त्यासि सारा तपा आकार तुह्मास करावयासि आजीपासून फुरसत पुढील साल पावेतो दिली आहे इतक्यामध्यै कुल तपा फिरौन गावाचे गाव व सेताचे सेत आकार करणे आणि आकार चौकसीने आह्मास लिहिणे आह्मी एउनु तुमचे तपामध्य तीन गाव ती प्रतीचे पाहुन एक + + डोगर एक खाचर तळे जमीन एक काळी + + तीचे सरदेस असले ऐसा गाव चौकस कारकुनीचा हुनरे पाहोन आणि चौघाच + + + समजाउनु खरे करून आणि ते हे + + तुमची बेरीज जो काय एकी गावीचा आकार + + असाल त्यावरी रुजू घालून जरी तु + + बजिनस सवाई दिडी दुणी बेरीज जाहाली तेणे प्रमाणे + + दिडी सवाई दुणी + + खरी जाली तरी तुह्मी त्याप्रमाणे उ + + करणे जरी + + कराल त्यास + रीस बराबरी जाली तरी बरी च गोस्ट + णे तह + नु तह करावया + तह करा + केला आहे एणे प्रमाणे + आह्मी कबूल + + करून कीर्दी माहाली + देणे कौल असे रा। + + + + पा। हुजूर