लेखांक ३१९
श्री
रयादि वंशावल देशमुख जेधे का। भोर तर्फ रोहिडखोरे
१ वडिल खेलोजी जेधे
१ खेलोजीचा पुत्र भानजी
१ भानजीचा पुत्र कान्होजी
१ कान्होजीचा पुत्र नाइकजी
१ नाइकजीचा पुत्र कान्होजी
१ कान्होजीचा पुत्र बाजी
१ बाजीचा पुत्र मताजी
१ मताजीचा पुत्र नागोजी
१ नागोजीचा पुत्र बाजी
१ बाजीचा पुत्र आनंदराव
१ आनंदरावाचा पुत्र नागोजी व हरजी
१ नागोजीचा पुत्र कान्होजी