लेखांक ३०४
श्री
यादी विजापुरी बादशाही जाहली शके १३२२ विक्रमनाम संवत्सरे सु॥ इहिदे समान मया सालात जाली त्याचा तपसील