लेखांक २३९
हुवलकादीर
शफकतमाह सुज्याअतअयाद मोहीदीन मलाजी खान अजम निजामखान मोकसाई कसबे नीब पा। वाई दामएखलासहू
अजी मोहीद फते सिताबखान व मीराखान सिताबखान सरनाईक किले सतारा व जमिये किलेहाय सलाम तुजस्ते फरजाम माहुवल मुतला आके दर सवाद मौजे मजकूर इनाम हजरत पीर सदर दर्वज बरहुकूम फर्मान अशरफ कदीमुलअयाम माकुल बाब खैर सरवावरत चालिले आहे व ते जागा लिजाहन खिजमतेस मशगुल आहे फकीराचे नानकता आहे त्यावरी नौपटी आजार तसवीस होत आहे ह्मणोन फकीर दिलगीर जाहले आहेत ते जागा मोहीदाचे अशराफ व पीराचे खनेक चालत आहे हेच बेहतर आहे बहुतेरा पैसा करावियाचे (शिक्का) जागा आहेत व मोहीबास ऐसे वाजीब आहे की सरीक जियादती लगर घालावा बेरून आहद आखद नामोश आहे फकीरावरी जाजते करू नये नीम जाने गुरदुरद मरदेह दुयाबदल दरुवेशा न कुनद नीमे दीगर शफकत असार नेकलोपी असाफकी तसवजीस न कीजे अगर केले तरी ते खितीस येतील देणे पादशाही +++ दीद आकी हे किताबत (शिक्का)