लेखांक २१३
श्री १६३१ कार्तिक शुध्द १४
आज्ञापत्र राजश्री साबाजी भोसले ता। मोकदमानी मौजे उडीतर प्रा। वाई सु॥ अशर मया अलफ मौजे मजकुरी राजश्री सदानदबावा सो। मठ का। निंब याचा इनाम बि .।. तीस आहे अहत्कदम चालत आला आहे त्याप्रमाणे चालवणे जाणिजे छ १२ रमजान