नींब-सदानंद
लेखांक ६२
१४६३ चैत्र शुध्द ७
श्री स्वस्ती श्री सकु १४६३ वरीखे प्लवंग सवछरे चैत्र सूध सप्तमी रवीदीने तदीनि श्री सदानंद गोसावीयाचे मठ मैजे निंब परगणे वाई तेथ अन्नदान प्रतीदिनि चालावेया वृत्तीपत्र कंठगीरी गोसावीयासी +++ ++++ लीहुनि भीवोजी ++ जी देसाई व माया पाटेलु व सेटीया बसवसेटी कसबे मजकुर व प्रसोजी आषाडा मैजे आखाडे व माळ पाटेलु मूरुकुटा मैजे राहागौ हे मूक्ष करुनि समस्त देसक परगणे कुडाळ लीहुनी दीले ऐसे जे प्रतीवरुसी देणे बीतपसीलु गला कैली खंडी
→पत्र पुढे वाचण्यासाठी इथे क्लिक करा