लेखांक १० १/२
१६०४
(पहिल्या ओळी गहाळ)
मौजे बेलवडे खुर्द
मौजे खुडोली निळेश्वर
मौजे उबरज विसाजी पटेल
दत्ताजी पटेल (निशाणी नांगराची)
हरी लिगोजी कुळकरणी
मौजे कोरटी
सगाजी बिन कुसाजी पा।
(निशाणी नांगराची) दा॥ हरी गोमाजी कुलकरणी
मौजे सिवड
रुपाजी घा। पटेल रुपाजी भोसले पटेल
येडोजी घा। पटेल अंतो विठ्ठल व हरी
मुगाजी कुलकरणी
मौजे वर्हाडे
सताजी पटेल घाटिगे
त्रिबक लिगोजी कुलकरणी
(निशाणी नांगराची)
कृष्णाजी भोसले पटेल
मौजे अतीत
लाहाजी पटेल बिन बाजी पटेल
(निशाणी नांगराची)
लखमोजी बिन भानजी पटेल
नागोजी हणमाजी कुलकरणी
मौजे इदोली
रभाजी बिन गागजी पटेल
(निशाणी नांगराची)
शिवाजी चौगला
तानजी बिन जैतोजी पटेल
परस्थळ
शिदप्पा पटेल बिन दत्ताजी पटेल
का। रहिमतपूर
(निशाणी नांगराची)