पत्रांक १२
श्री
राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसीं
पोष्य बाळाजी जनार्दन साष्टांग नमस्कार विनंति आपण पत्र पाठविलें तें पावलें फाजिलाचे पत्र रसदेचे ऐवजीं असें घेतलें आहे तें आम्हांकडे पाठवावें चांगले ऐवज नेमून देतों हे विनंति