Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २९६.
१७०० फाल्गुन वद्य १०.
यादा चिंतो विठ्ठल सु॥ समान सबैन मया व अलफ. तैनात सालिना रु. ३०००० पे॥ नाडगौडेपणाचे वतनाचे ऐवजी वजा रु. ७८०० बाकी तैनात सालिना करार २२२०० रुपये.
यास ऐवज म॥रनिलेकडे इनाम गांव व जमिनी व असाम्या चालतात. व सालम॥रापासून लाऊन द्यावयास मिळोन.
येकूण बावीस हजार दोनसे तैनांत सालिना सदरहूप्रमाणें असाम्या सात लिहिल्या आहेत. त्या पै॥ पेशजीपासून चालत होत्या त्या प्रें॥ चालवाव्या. न चालत त्याचा ऐवज वेतनांत बाकीस उतरून
हुजरून पावेल येणें प्रें॥
सन अर्बा पासून छ २३ सफर सन राहिले वेतन द्यावे तिस्सा सबैन फालपै ॥ दोन साले गुन मास. वजा करून बाकी वेतन घ्यावे रुपये
१ एक साल सर-कारांतून घ्यावें.
१ एक साल पै॥ ऐवज मुच्छदगिरीनें मेळवून घ्यावा
---
२
होत नाहीं.
असल यादी दप्तरी आहे त्याची नकल हे असे.