श्री. नमन.
लेखांक २१२.
१७०० पौष.
यादी खरेदी जिन्नस. सु॥ तिसा सबैन.
दोन हजार नवशें साडेसदतीस रुपयांची सदासिव धोंडदेव याजवर वरात देणें.
पो।। छ ५ जिल्हेज. पौष शु॥ ७, लष्करातून बाद आली ते.