श्री.
लेखांक २१०.
१७०० पौष.
यादी मुकामीं मुंबईस ब्राह्मण ठेविले त्याजमुळें स्वारी राजश्री पंतप्रधान. सु॥ तिसा सबैन मया व अलफ. अजमास रुपये
९९० ब्राह्मण अ॥ ३ ए॥
७७४ दक्षणा.
१५६ भोजनखर्च ई॥
६० दूध, साखर वगैरे
--------
९९०
८ आचारी अ॥ १ ए॥
२० पाणके अ॥ ४ दर ५
१८ कामाठी अ॥ १३ ए॥
------------
१०३६
नेमणूक ........................ रुपये
७७४ दक्षणा ब्राह्मणांस एकमाहा
५२४ नेहमीं दरमहा रुपये २६५ दुमाही
२० शागीर्द अ॥ ३ ए॥
४ त्रिंबक मल्हार देव.
४ कृष्णाजी देव.
२ गुंडो सयाजी.
१०
दुमाही.
-------
१३१८
पों।। तसलमातीस ७०० रुपये. बाकी खालीं ६१८ रपये.