Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३८५
श्री. १७१६
यादी होळकर वा। ऐवजाच्या वरीता गाईकवाड यांसपासून घेतल्या सु।। खमस सितैन
५५००० अंताजी नागेश का। दार पा। ढवळकें. सदरहू वरातेचें वसुलास भिकाजी पंतही पैलाडू आहेत.
२५००० गोविंदराव गाईकवाड पो सिभेर नजीक बडोदें. सदरहू ऐवजाचे वसुलास गोविंद......व मनोहर किंकर यांस....
१०००० चिंतो त्रिंबक का। दार प्रा।...सराई. वसुलास माणूस दि।। लाडू ठेविले असे.
५००० चिमाबाई गायकवाड प्रा।. कोरळे सदरहू वरात वसुलास मनोहर नाईक किंकर.
५००० केदारजी गाईकवाड का।दार प्रां अंतापूर. सदरहू वरात मा।र निल्हेचेच हवालीं रा।। कृष्णाजी नाईकांनी केली.
----------
१०००००
सदरहू वराता रा। कृष्णाजी नाईक......यांणीं हेवालीं, जिकडील तिकडे केल्या आहेत.