पत्रांक ४५९
श्री. १७१८
याद मसुदा.
१ मल्हारजी कनसे व हनवतराव कनसे, मौजे पिपळवडी, प्रा। पयेठण, तुजकडे बहेरजी ताकपीर याचे स्वाधान, आजबास कारभार समधी जवाहर व कापड दरबाबी फितूर करून घेऊन आलास. ते सरकारी रुजू न करतां, आपले घरीं श्वस्त बसलास. ह्मनान सरकारांतून मसाला रु।। १००० हजार काये तुजवळ चीजबस्त असल ती सरकारांत घेऊन येणें *