पत्रांक ४४९
श्री. १७१८
यादी--------------------------
१ कसबे रहिमतपूर, प्रां। वाई, येथील मोकदमाची व शेटेमहाजन यांसी पत्र कीं: कारकून व हुजरे व स्वार कसबे मजकूरचे जफ्तीस पाठविले
आहेत. तरी, यांसी रुजू होऊन सालमजकूरचा वसूल राहिला असेल तो पेशजीच्या जफ्तीदारापासून रुजू घेऊन सुदामतप्रमाणें देत जाणें, कलम १.