पत्रांक ३१३
श्री १७३३
यादी ४८३०० रु।।
पौ वजाः रघोजी भोसले सेनासाहेबसुभा यांजकडेस सन तिसातिसैनापासून अमल होता. ते समई वहिवाटीस आकार जाला नसतां बेरजा लाऊन भरती केली. त्या बेरजेचा महाल अगर इतलाख ऐवज घ्यावयाचा. त्याचें कलम फडशा होण्याकरितां आलाहिदा लि।।. ते रु।। १९८५४॥।..॥• बाकी सरकारअन्वयाचे आकाराची बेरीज दरसाल रु २८४४५ 6-॥.. पो सन इसन्नेअशरमयातैनांत भरसालचा आकार जाला म्हणोन.........बाबूराव
(* हा जोत्याजी टिळेकराचा मुलगा.)
यांणीं समजाविलें. ती बेरीज २९६६९. पौ वजा वहिवाटीस खर्च लि।। आहे त्या प्रों १८९०३ रु।। बाकी ९६७७।।-- .।.
ता।
बा। गु।।
रसद
खासगी
पौ सालमजकुरीं माहालीं पेंढरीयांचा वगैरे दंगा जाला, म्हणोन समजाविलें. सा। वजा रु।। तकुब. हुंडणावळ महालीं दंगा वगैरे सा।.