पत्रांक २५६
श्री.
१७०१-१७०२
यादी राजश्री फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादर सुा समानीन मया व अल्लफ.
१ तुमची आमची निखालसता १ इंग्रजाचे मसलतीस आह्मी उ
राजश्री बाळाजीनाईक भिडे यांचे भयतां सरदार येणार आहों. त्यास
विद्यमाने जाहली आहे. आपणांस मयीं आह्मां उभयतांकडून अगर सर
खातरजमा पडावी येविस अलाहिदा कारांतून तुम्हांविशींचे प्रकार वांकडे
कलमबंदी लिहिली आहे त्यावरून आढळल्यास आह्मी तुम्हांस सर्व प्र
कळेल. ह्मणोन पत्र, कारें हमारा आहों. अंतर देणार नाहीं म्हणोन
बेलभंडार दिला आहे. कलम १
१ इंग्रजांचा व तुमचा वैरभाव
पडल्यास तुमचे साहित्य सर्व प्रकारें
करू म्हणोन पत्र. कलम.