ते दक्षाची कंन्या आदिती ।। उपवर जाली महासती ।।
भ्रतार ईछिला दिनमूर्ती ॥ तैसा त्रिभुवनी नसे दुजा ॥ २१ ॥
मग ते दक्षरायें ।। पाहोनि सुमुर्त बरवा ।।
बोलाविलें कश्यपदेवा । कंन्या अर्पिली तयासी ।। २२ ।।
ते आदिती आणि कश्यप ।। दोघें शोभलि वधूवर्य ।।
लग्न लागलें मोहोत्छायें ।। वेदमंत्री ।। २३ ।।
मग तेथोन सूर्यवंश ।। तो सांगतों सावकास ।।
ऋषिवचन सुरस ।। शास्त्रवाक्यें ॥ २४ ॥
आदिती पासाव सूर्याचा
मनु १ ईलु २
आहुति ३ नहु ४
अयाति ५ पुरु ६
जन्मेजय ७ महाभय ८
सयाति ९ हरीयाति १०
सार्वभौम ११ महाभोम १२
अयुताचन १३ अक्रोध १४
रुचि १५ मतिनार १६
सुनोजं १७ दुश्यंत १८
भरथ १९
माता
सकळि
तयाचा अभिमन्यु २०
आहुति २१ अगस्ति २२
अजामळ २३ श्रावण २४
तो श्रावण पुंण्यसिळ ।। क्षेत्रधर्मि जो प्रबळ ।।
त्रिभुवनि कीर्ति अचळ ।। जो केवळ विष्णुभक्त ।। २५ ।।
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
महिकावती (माहिम)ची बखर