Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
स्थलनामव्युत्पत्तिकोश
धुळोद = धूलिपद्रं. खा नि
धूड - ध्रुव (पाक्षीविशेष) - ध्रुववाटं. खा इ
धूळपिंपरी - धूलिपीपरिका. खा नि
धोंगडें - धुंक्षा ( करढोंक) - धुंक्षावाटं. खा इ
धोडखेडें - अध्यूढ (शिव)- अध्यूढखेटं. खा म
धोडखेडें - धोड (सर्पविशेष) - धोडखेटं. खा इ
धोडप - धोड (सर्पविशेष) - धोडपं = धोडान् धालयति. खा इ
धोड़ी - धोड (सर्पविशेष) - धोडिका. खा इ
धोडी - अध्यूढ (शिव)-अध्यूढा(अलोप). खा म
धोत्र - धत्तूर. खा व
धोम - वांई जवळ धोम महाबळेश्वर म्हणून गांव आहे. तें धौम्य ऋषीनें वसविलें अशी आख्यायिका आहे. वस्तुतः हा शब्द धूम या देशवाचक शब्दावरून निघालेला दिसतो. धूमादिभ्यश्च ( ४-२-१२७ ). वुञ् प्रत्यय लागून धौमक होतें. त्याचें प्राकृत ओम. दक्षिणेंत वसाहती करतांना उत्तरेकडील देशनामें प्रचलित झाल्याचें हें उदाहरण आहे. (भा. इ. १८३२)
न
नकाणे - नखिन् (सिंह ) - नखिवन. खा इ
नकाणे - नक (दारुकपुत्र) - नकवनं, नकस्थानं. खा म
नगरदेवळें - नगर-देवलकं. ३ खा नि
नगांव - नग (पर्वत ) - नगग्रामं. ८ खा नि
नझरदेव - नागझर देव. खा न
नटावद- नट (व्रात्यक्षत्रिय ) - नटावर्त. खा म
नटावर -नट (व्रात्यक्षत्रिय) - नटावर्त- खा म
नडवाडें - नट (व्रात्यक्षत्रियं) - नटवाटकं. २
नडिया, नडियाद - नट. (कर्णाटक पहा). खा म
नंदगांव - नंदक (नांदुखीं ). २ ख व
नंदलवाडा - नंद (यादवनाम) - नंदपल्लीवाटक: खा म
नंदाणें - नंदक (नांदुर्खी ). खा व
नंदाळे - नंदक (नांदुखीं). २ खा व
नंदुरबार - नंदक (नांदुखीं ) - नंदकपुरद्वारं. खा व
नयगांव - नैगमः (बाजारपेठेचें गांव, रहदारीचें गांव)
= नायगांव = नायगांव = नागांव.