Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्थलनामव्युत्पत्तिकोश

गोध्रा - गोध्रः ( Mountain, where cows herd) = गोध्रा district in गुजराथ.

गोनाळ - गोनर्द. (पा. ना.)

गोपवाडी - गोपवाटिका. खा म

गोपाळपुर - गोपाळ (कृष्णदेवता). २. खा म

गोबरगुंफी - गौभृत. (पा. ना.)

गोबापुर - गोपकपुरं. खा म

गोबापूर - गौमृत. (पा. ना. )

गोंभी - गुंफा - गुंफिका. खा नि

गोभ्रियापुर - गौभृत. कैरा. (पा. ना.)

गोमघर - गोमती. (पा. ना. )

गोमटा - गौमधिक. गोंडाल. (पा. ना.)

गोमलवाडी - गोमती. (पा. ना.)

गोमान्तक - अपरान्तक म्हणजे पश्चिम समुद्राच्या कांठावरील प्रांत. त्याचा एक भाग गोमान्तक. गोम + अंतक = गोमान्तक.
इतर अंतकांचीं नांवें काय असतील तीं असोत. गोम ? (भा. इ. १८३३)

गोमी - गोमिनी. खा न

गोमेवाडी - गोमती. ( पा. ना. )

गोरगावलें - गैर ( गवय) - गौरगोपल्लं. २ खा इ

गोराडखेडें - गौरालुखेटं. ३ खा व

गोराडें - गौर ( गवय) - गौरवाटं. ३ खा इ

गोराणें - गौर (गवय) - गौरवनं. २ खा इ

गोरासें - गौर ( गवय) - गौरकर्षं. खा इ

गोलाइत - गोलायतनं. खा म

गोवर्धन - गो ( गाय ). खा इ

गोवित्री - गोवृतिः (गाईच्या गेट्यावरुन). मा

गोवित्री - गौमित्री. (पा. ना.)

गोविंदपुर - गोविंद. खा म

गोवें - हा गांव सातार्‍याच्या उत्तरेस सहा कोसांवर आहे. ह्याचें मूळ प्राकृत गोवँ. गोवं = गोव = गोप. गवळ्यांचें गांव तें गोवें. (सरस्वती मंदिर)

गोवेळी - गौपिलेय. (पा. ना. )

गोवेळें - गौपिलेय. (पा. ना.)

गोसवाळ - गावेष - महाराष्ट्रीय गवेष. (पा. ना.)

गोसराणें - गो ( गाय ) गोशीर्थवन. सा इ

गोसासी - गावेष - महाराष्ट्रीय गवेष. ( पा. ना. )