Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
स्थलनामव्युत्पत्तिकोश
कुणें (बुद्रक) - कौणं (झाडावरून). मा
कुतबपूर - मुसलमानी नांव. खा
कुंदें - कुंद - कुंदं. खा व
कुपेंखेडें - कुप्य (जस्त ) - कुप्यकखेटं. खा नि
कुंभवणी - कुंभ (कुंभकर्णपुत्र) - कुंभवनी. खा म
कुंभारखाण - कुंभकारखानि. खा म
कुंभारखेडें - कुंभकारखेटं. खा म
कुंभारडें - कुंभकार - कुंभकारवाटं. खा म
कुंभारी - कुंभकार - कुंभकारिका. ३ खा म
कुंभारें - कुंभकारकं. ४ खा म
कुमरेज - कुमारिका - कुमारीजं. खा म
कुमसडी - कुल्माषवाडी. खा व
कुरखळी - कोरकखली. खा व
कुरंगी - कुरंग (हरिण) - कुरंगिका. खा इ
कुरवंडें - कुरववंटं (कुरुनामक गोत्राचें नांव). मा
कुरवेल - कोरक. खा व
कुराणपिंपरी - कुररं (क्रौंच पक्षी ) - कुररवनपिप्पलिका. खा इ
कुरुकवाडें - कुरुक ( राजाचें नांव) - कुरुकवाटं. खा म
कुरुली - सं. प्रा. कुरुमरथी. पुणें, खेड तालुका. ( शि. ता.)
कुरुसवाडें - करुष ( लोकनाम ) - करुषवाटं. खा म
कुर्हाड - कुरु (लोकनाम) - कुरुवाटं. ३ खा म
कुर्हाडदें - कुरु (लोकनाम) - कुरुवाटपद्रं. खा म
कुर्हावद - कुररं (क्रौंचपक्षी) - कुररावर्त. खा इ
कुर्हें - कुररं (क्रौंचपक्षी) - कुररं. ५ खा इ
कुवा - कुप्य ( जस्त ) - कुप्यकं. खा नि
कुवारखेडें - कुमारिकाखेटं. खा म
कुसगांव - कुशग्राम ( कुश = वनस्पति). मा
कुसगांव - कुशाग्रामं (झाडावरून). मा
कुसगांव (खुर्द) - कुशग्रामं. मा
कुसंवलें - वनकौशांबी. कुलाबा. (पा. ना.)
कुसवली - कुशपल्ली (कुशतृणावरून). मा
कुसवाड - कुशवाटिका. खा व
कुसवाड - कुश (रामपुत्र ) - कुशवाटं. खा म
कुसंबी - वनकौशांबी. सातारा. (पा. ना.)
कुसंबबेरी-कुशांब (कुशनाभाचा वडील भाऊ). खा म