Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
स्थलनामव्युत्पत्तिकोश
उमरविहीर – उदुंबर (उंवर) उदुंबरविवरं. खा व
उमराण – उदुंबर (उंवर) – उदुंबरवनं. खा व
उमराणी - उदुंबर (उंबर) – उदुंबरवनी, ३ खा व
उमरावती - नद्यां मतुप (४-२-८५) ह्या पाणिनिसूत्रांत नदीवाचक शब्दांना चतुरर्थी मतुप प्रत्यय लागतो. जसें, उदुंबरावती = उंबरावती (प्राकृत) = उमरावती. कित्येक लोक वऱ्हाडांतील उमरावतीनामक नगरवाचक शब्दाचा अमरावती असा उच्चार करतात; परंतु तो अपभ्रष्ट होय (भा.इ.१८३२)
उमरी - उदुंबर (उंबर) – उदुंबरिका. खा व
उमर्ठी - (गांवावरून) खा प
उमर्डे - उदुंबर (उंबर) – उदुंबरवाटं. खा व
उमप्याघाट – औदुंबरघट: खा प
उमाळें - उमापल्लं. खा म
उरण – वरूण – वारुणं. इस्लामपूर. (पा.ना.)
उरसें - और्वशीयं. मा
उरसें - a village name. उरश: name of a country inhabited by a warrior tribe. औरशं = उरसें a village in पवनमावळ. This tribe founded the village of उरसें in plantation days.
उरूळी - (वरूळी पहा)
उलाई – उलि: (कांदा) - उल्यावती. खा व
ए
एकतार्स – एकतार्क्ष्य (गरूड) – एकतार्क्ष्यं. खा इ
एकरुखी - एकवृक्षा. खा व
एकलग्नें - एक – एकलग्नकं - राश्युदयकाल. २ खा नि
एकलहरें - लहर (लोकनाम, सध्यांचें लडक) – एकलहरकं - ६ खा म
एकवाई – एकवृत्तिका - कुंपण. खा नि
एकुलती - एकलतिका. २ खा व
एणगांव – एण (हरिण) – एणग्रामं (वेणगांव). खा इ
एरंडगांव – एरंडग्रामं. २ खा व
एरंडगांव – सं. प्रा. - एरंडपल्ल. नाशिक, नगर. (शि.ता.)
एरंडवणें - एरंडवन = एरंडवणे = एरंडवणें (ग्रंथमाला)
एरंडोल – सं.प्रा. - एरंडपल्ल. खा (शि. ता.)
एरंडोल - एरंडपल्लं. खा व
एरंडेली - सं. प्रा.- एरंडपल्ल. नगर ( शि. ता. )
एरवडें - इतरवाट =येरवाड = एरवाड = एरवड = एरवडें. ( ग्रंथमाला )