लेखांक ४१.


१६४२

'' हिसेबु कान्होजी जुंझारराऊ देसमुख र्ता। कानदखोरे खुर्द अंडी अज जामीनी खंडी कुले र्ता। मा। व चांदेवाडी सु॥ इहिदे असरीन मिया व अलफ खंड बाकी साल गु॥ जमा रुपये ११८३।-

ता खुर्द खंडी कानोजी जुंझारराऊ देसमुख ती मा ।। रु।।

बाकी नि॥ देसमुख यानीं माहालीं वसूल द्यावयाचे करार केले असे.''