[४२] ।। श्री ।। १० नोवेंबर १७५४
राजमान्य राजश्री बाबूराव महादेव दि॥ गोपाळराव गणेश गोसावी यासिः-
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सु॥ खमसखमसैन मया व अलफ. तुह्मीं पत्र पाठविलें प्रविष्ट जाहलें. लिहिला मजकूर कळला. याजउपरि जाहले वर्तमान लिहित जाणें. येथील९७ कामकाजाचा निर्गम जाहला. जाणिजे छ २४ मोहरम.
लेखन सीमा