Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

शरफोजीराजास वोपून दिल्हें सवेंच चौथे पांचवे दिवशी वसंतपंचमीचा उत्तम मुहुर्तांत श्रीप्रताराम स्वामीचे महालांत सदर करून राजासन घालऊन त्या आसनावरी शरफोजी महाराजास बसऊन सकळ सामादिकांकडून हीं राज व तू राजसन्मान करून आपण निश्चिंत जाहले. व चन्नपटणाचे गौनरमेंटासहीं चालविला अर्थ समग्रहीं व्यक्त लिहून पाठविले. अैसें जाहल्यास दुष्ट सामदिकांनी मिळून योचना केलीजे महाराजास निर्याण समय समीप उरला महाराजानी अपलें राज्यधर वंशधर हा उत्तम कुलांत जन्मल्या शरफोजी राजास राजेकरून इंग्रेज सरदाराचे हाती ओपिल्या करितां याउपरी महाराजाचें निर्याण होतांच इंग्रेज अभिमानास पडून शरफोजी राजास तक्तनिशीन करून सर्व परमर्षासहीं आपपणापुढें होतील, तेव्हां आह्मां सर्वत्राचें जीवन बुडून जाईल, अमचा कोणता मानही राहणार नाहीं, याकरितां राखीच्या समुघांतील अमरसिंग येक आहेत कीं ते राज्यभरास उणें जाहले तरी वयानें प्रौढ आहेत. करितां सर्व साहास करून बल बांधून त्याला पुढें करून अपण सकळही अनु भोगूय्येकरितां महाराजा जीवंत असतांच अमरसिगास रूपरूप बलाविजेसें करून अंकारोपण करून ठेवावें ह्मणावयांची विपरीत योचना दृढ करू नये कमत होऊन तुळजामहाराजास मनोशक्ती केवळ जीर्ण जाहल्या समयीं महाराज बलाविताती ह्मणून अमरसिंगास रूपरूप आणून सोडून माहराजानी केली वारा वारी ह्मणून येक वदंती कल्पऊन चन्नपटणचे गौनरमेंटासहीं सांद्यंत कल्पविल्या वदंतीस अनुसरून महाराजाचे नावें लिहिल्या कागदास महाराजाचा सिखा हीं करऊन तो कागद गौनरमेंटास पाठविला सवेंच दुसरे दिवशी शकें १८१८ पराभव संवत्सरी तुळजामहाराज परमपदास पावले. त्याचे उत्तरकार्यास दुष्टसामादिकाचे स्वाधीनतेच्या बळेंकडून औतकी कार्य शरफोजीराजासहीं जवळ ठेऊन घेऊन अमरसिंग अपणच पुढें होऊन शा...